Negative Prompt म्हणजे काय? AI Image Generation साठी 120+ Best Negative Prompts

Negative Prompt म्हणजे काय आणि AI फोटोमध्ये Extra Fingers व चुका कशा टाळावे

Negative Prompt म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायच तर, AI Image Generation मध्ये इमेजमधील नको असलेले elements, visual errors किंवा styles टाळण्यासाठी वापरले जाणारे keywords किंवा instructions म्हणजे Negative Prompt. Extra fingers, distorted faces, blurry quality आणि unwanted watermark यांसारख्या सामान्य समस्यांसाठी Negative Prompts उपयोगी ठरू शकतात. AI Image Generation टूल्स वापरताना — मग ते Stable … Read more