साडी AI Prompts: वास्तववादी फोटोसाठी 10 सिद्ध फॉर्म्युला

A photorealistic Maharashtrian bride in a green Paithani saree generated using the best साडी AI Prompts

परफेक्ट साडी AI Prompts लिहिणं हे वाटतं तितकं सोपं नाही — मलाही ते कठीण मार्गानेच शिकावं लागलं. एक वर्षापूर्वी जेव्हा मी पहिल्यांदा एआय टूल्सचा वापर करून चॅटबॉक्समध्ये लिहिलं — “एक सुंदर फोटो बनव.” परंतु, त्यानंतर स्क्रीनवर आलेला फोटो बघून मला हसू आलं.. पण त्याहून जास्त निराशा झाली. कारण माझ्या मनात जी कल्पना होती, ती AI … Read more