Indian Farmer Cinematic Prompts Marathi: सुख, दुःख आणि ग्रामीण जीवन
लेखक: रविंद्र पारधी | शेवटचे अपडेट: ऑक्टोबर २०२६ | वाचनासाठी वेळ: ६–७ मिनिटे पहिला पाऊस पडल्यावर ओंजळीत माती घेऊन हसणारा बळीराजा, किंवा अवकाळी पावसात मक्यावर ताडपत्री टाकायला धावणारं जोडपं. गावाकडच्या शेतातले असे प्रसंग AI ने फोटोत उतरवायचे असतील, तर prompt मध्ये फक्त “शेतकरी” लिहून भागत नाही. या लेखात सुख, संघर्ष आणि ग्रामीण जीवनावर आधारित १४ … Read more