Instagram Trending Lookbook Photo Prompt: एका फोटोमधून 6 Poses चा Lookbook Collage

Instagram Trending Lookbook Photo Prompt वापरून ChatGPT मध्ये तयार केलेला मोहरी-पिवळ्या कुर्त्यातील पुरुषाचा सहा Poses असलेला Lookbook Collage

लेखक: रविंद्र पारधी | शेवटचे अपडेट: ऑक्टोबर २०२६ | वाचनासाठी वेळ: १२–१५ मिनिटे Instagram Trending Lookbook Photo Prompt वापरून तुम्ही स्वत:चा एक फोटो ChatGPT मध्ये अपलोड करून, एकाच प्रतिमेत सहा वेगवेगळ्या Poses असलेला Fashion Lookbook Collage तयार करू शकता. या लेखात सहा Copy-Paste Lookbook Prompts, ते वापरण्याची पद्धत आणि माझा प्रत्यक्ष चाचणी अनुभव दिला आहे. … Read more