सर्वोत्तम मोफत AI टूल्स कोणती? ChatGPT, Gemini, Bing आणि FLUX ची सविस्तर तुलना (2026)
लेखक: रविंद्र पारधी (Founder, Marathi AI Prompts) | शेवटचे अपडेट: ऑगस्ट 2026 | वाचनासाठी वेळ: 10-12 मिनिटे आज इंस्टाग्राम उघडलं की सण- उत्सवांचे, पारंपारिक पेहरावातले किंवा सिनेमॅटिक स्टाईलचे सुंदर AI द्वारे तयार केलेले फोटो सर्वत्र दिसतात, पण हे फोटो नेमके कोणत्या टूल्सद्वारे तयार केले जातात? ChatGPT ने, Google च्या Gemini ने, Microsoft च्या Bing Image Creator ने, … Read more